जर तुम्हाला असं सांगितलं की 2025 आणि 1941 या दोन्ही सालच कॅलेंडर एकसारखंच आहे तर बरं फक्त वार तारीखच नाही हो तर त्यावर्षी जागतिक लेव्हलला घडलेले प्रसंग आणि यावर्षी घडलेले प्रसंग देखील सेम आहेत झालेला विमान अपघात असो. त्यात 250 च्या वर लोक मृत पावलेले असो पण सेम असाच प्रसंग 1941 लाही झाला होता तेव्हा सुद्धा 2000 सैनिकांना घेऊन जाणार एक जहाज समुद्रात बुडाल होतं. मंडळी 2025 ह्या साली अशा अनेक घटना घडल्यात युद्ध विमान अपघात रेल्वे अपघात किंवा हमास इजराईल इराण रशिया युक्रेनच युद्ध असेल हे सगळं जसं 2025 मध्ये घडले तसच 1941 मध्येही घडले. फक्त तेव्हा प्रसंग आणि ठिकाण वेगळी होती. मात्र 1941 आणि 2025 च कॅलेंडर जागतिक घटना प्रसंग तसेच वार तारीख या सगळ्यातच सारखं आहे. त्यामुळे जे 1941 ला दुसर महायुद्ध घडलं तसच 2025 लाही युद्ध होईल का तेव्हा जे काही घडलं. तसच 2025 ला घडेल की हे सगळं घडणारच नाहीये वर्षासारखी म्हणून प्रसंग ही अगदी मंडळी तसेच घडतील का की नाही आणि हे कॅलेंडर दोन्ही वर्षाच एकसारखं कसं काय सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत. मंडळी हे जग रहस्यांनी भरलेले आहे.
आजही या जगात कितीतरी रहस्य असे आहेत की ज्यांना समजण तसेच त्या रहस्यांची उत्तरे सोडवण हे अनेकांना आजही जमलेल नाहीय. असच एक रहस्य पुन्हा एकदा जगाच्या समोर आले ते म्हणजे 1941 च कॅलेंडर आणि 2025 च कॅलेंडर हे एकसारखंच आहे होय वार तारीख सोडा हो 1941 ला घडलेले प्रसंग देखील सारखेच आहेत. यामुळे 2025 मध्ये 1941 सारखी युद्धजन्य परिस्थिती तयार झालेली आहे असं बोललं जातय आता यामागील नक्की कारण काय हे असं का सारखंच कॅलेंडर आलेल आहे जाणून घेऊयात मंडळी 19 तर मंडळी 1941 आणि 2025 ही दोन लीप वर्ष नाहीयेत दोन्ही वर्षात 1 जानेवारी बुधवारी आली कॅलेंडरच्या या चक्राची सामान्यतः दर 28 वर्षांनी पुनरावृत्ती होते कारण ग्रेगरीयन कॅलेंडर मध्ये आठवड्याचे दिवस आणि तारखा या चक्रात सारख्या येतात. त्यामुळे 1941 च कॅलेंडर पाहिल्यास 2025 च कॅलेंडर अगदी तसच आहे प्रत्येक महिन्याच्या तारखा आणि दिवस समान आहेत यामागील कारण लीप वर्षाचा पॅटर्न आणि सात दिवसाचा आठवड्यांच्या चक्राम मुळे आहे असं मांडलं जातं.

आता 1941 आणि 2025 हे खरच एकसारखे आहेत का आणि या दोन्ही वर्षात काय काय घडले ते सुद्धा पाहूयात. आता खरंतर 1941 हे वर्ष दुसऱ्या महायुद्धा दरम्यान आलं होतं ज्यामुळे ते अपघात आणि त्रासदायक घटनांच वर्ष मांडलं जातं. आता 1941 च्या वर्षात काय घडले ते सुद्धा ऐका 1941 हे दुसऱ्या महायुद्धाचे निर्णायक आणि भयानक वर्ष होते. मंडळी या वर्षी जर्मनीने सोवियत युनियनवर हल्ला केला होता तर जपानने पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. ज्यामुळे अमेरिका युद्धात उतरली होती शिवाय युरोप आफ्रिका आणि आशियात देखील युद्धाच्या ज्वाला पसरल्या होत्या म्हणजेच सोवियत युनियन आणि अमेरिका या दोन महासत्ता या युद्धात थेट सहभागी झाल्या होत्या. आता दुसऱ्या महायुद्धाचा आशिया आणि युरोपवर मोठा परिणाम झाला अनेक देशांचे नकाशे बदलले अर्थव्यवस्थेत अमोलाग्र बदल झाले आणि हे वर्ष आर्थिक मंदीचे वर्ष मानले गेले होते आता मंडळी याच वर्षी एक युद्ध नौका जी सैनिकांना घेऊन जात होती ती सुद्धा बुडाली होती ज्यात 2000 सैनिक गेले होते आता 2025 च्या वर्षात 1941 सारखं काय घडलं तेही पाहयात आता 2025 हे वर्ष देखील अनेक अशाच प्रसंगांनी मंडळी भरलेला आहे विशेषतः युद्धासारख्या परिस्थितीने गेल्या काही दशकात असे युद्धाचे वातावरण मंडळी कधीच पाहिल गेलं नाही. यात महत्त्वाच आहे ते रशिया युक्रेन युद्ध या दोन्ही देशांमधील युद्ध गेल्या तीन वर्षापासून चालू आहे.
यावर्षी हे संघट आणखी गडत झाले आहे यातच भारत पाकिस्तान सैन्याचे संघर्ष सुद्धा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे. यावर्षी पहेलगाम मधील दहशतवादी घटनेनंतर मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानात सैन्य संघर्ष झाला मात्र चार दिवसानंतर दोन्ही देशांनी युद्धविराम केला तिकडे इराल हास हिजबुल्ला युद्ध सुरू आहे वर्षाच्या सुरुवातीपासून इजराईलने गाजा पट्टीतील हमास आणि तिलेबनानच्या सीमेलगतच्या हिजबुल्लाचा खात्मा केला ज्यामुळे अनेक वर्षापासून अशांतता पसरली होती त्यातच इराण इजराईलचा तणाव वाढलाय जून मध्ये इजराईलने थेट इरानवर हवाई हल्ला केला. इराने त्याला प्रतिुत्तर दिले दोघांमधील हा संघर्ष सहाव्या दिवशी सुरू आहे. अमेरिका या तणावात सामील होताना दिसत आहे. यावर्षी दोन्ही महासत्ता रशिया आणि अमेरिका युद्धात सहभागी आहेत. रशिया थेट युक्रेनशी युद्ध लढत आहे तर इजराईल आणि इरानच्या संघर्षाला अमेरिका पडद्या मागून सहभागी आहे. आता समोर येऊन इरान विरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत आहे. आशियाई देश भारत पाकिस्तान इरान आणि इजराईल यावर परिणाम झालेला आहे त्यामुळे या वर्षी आर्थिक मंदिरची चाहल लागलेली आहे. बर इतकच 1941 ला घडलं नव्हतं तर अजूनही काही डिटेल्स आहेत त्या सुद्धा पाहणार आहोत मंडळी तेव्हा सुद्धा विमान अपघात झाला होता. तोही 30 ऑक्टोबरला नॉर्थ वेस्ट एअरलाईचे डगलस डीसी3 269 कार्गोस जवळ कोसळलं होतं. त्यात 15 पैकी 14 जणांचा मंडळी मृत्यू झाला. ऑपरेशन बारबर जर्मनीने सोवियत युनियनवर हल्ला केला. युद्धामुळे आर्थिक संघट निर्माण झाले माली मधील युद्ध लष्कर वॅगनर ग्रुप आणि सशस्त्र गटांमधील लढाईमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली होती. लोक उपासमारीने मरत होते ली व प्राध्यापकांचा नरसंहार तसेच नाझींनी पोलीस शास्त्रज्ञ आणि लेखकांची हत्या केली होती. रुंबोला हत्याकांड होली कॉस्ट यहुद्यांचा सामूहिक नरसंहार तसेच माल्टावर बॉम्ब सुद्धा हल्ला झाला होता. जर्मन बॉम्ब हल्ल्यात 50 लोक मंडळी मारले गेले. एसस एसलम जहाज बुडाले त्यात एका जर्मन पानबुडीने ब्रिटिश जहाज बुडवले अनेक युद्धे सुरू झाली. वेग आयलंड मलाया फिलिपीन्सकांग येथे लढाया झाल्या ज्यात मोठं मंडळी नुकसान झालं बटान मृत्यूमध्ये मार्च फिलिपीन्स मध्ये हजारो लोक मारले गेले. या काही अजून घटना होत्या ज्या 1941 ला घडल्या होत्या.
आता हा कॅलेंडरचा योगायोग म्हणावा की हे वर्ष 2025 आणि 1941 च काही ज्योतिषीय संकेत सुद्धा आहेत का ते सुद्धा पाहू कारण 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीत ऑस्ट्रेलियातील चक्रीवादळ अल्फ्रेड जॉर्डन मधील पूर सौदी अरेबियातील धुळीचे वादळ टुनिशिया आणि कुवेत मधील खराब हवामान हिम नद्या मंडळी वितळणे इत्यादी अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे जग त्रस्त झालेले. आता हा कॅलेंडरचा योगायोग 2025 साठी 1941 सारखाच आहे का की हे ज्योतिषीय संकेत आहेत की कसले गणितीय योगायोग आहेत, यावर तज्ञ असं सांगतात इतिहासात असे अनेक प्रसंग आले असले तरी जेव्हा कॅलेंडरमधील तारखा आणि दिवस पूर्वीसारखे जुळले असले तरी हे फक्त गणितीय योगायोग आहेत. परंतु यावेळी विशेष गोष्ट म्हणजे ग्रहांची स्थिती आणि त्यांचे परस्पर संबंध देखील मंडळी हे जवळजवळ मंडळी पूर्वीसारखेच आहेत ही खगोलीय समानता खूप दुर्मीळ मानली जाते कदाचित हेच कारण आहे की बातमी इंटरनेटवर वाढत्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
लोक त्याकडे ऐतिहासिक किंवा आध्यात्मिक दृष्टिकोन यातून देखील पाहत आहेत. यातच ग्रेगरियन कॅलेंडर नुसार दर 28 वर्षांनी हे घडतं तसेच लीप वर्षाच्या पॅटर्न नुसार सात दिवसांच्या वारानुसार तारीख आणि वार हे सारखे येत असतात असं मंडळीत तज्ञ सांगतात आता फक्त हेच वर्ष नाही, तर कोरोना आला होता ते 2019 हे वर्ष तसेच 1918 हे वर्ष देखील असंच असल्याचं बोललं जातय कारण ज्या कोरोनामुळे जगातील करोडो लोक मृत्युमुखी पडले तसच 1918 ला सुद्धा स्पॅनिश फ्लू नावाचा आजार आला होता, ज्या तेव्हाही करोडो लोक गेले होते 1918 आणि 2019 च कॅलेंडर सुद्धा एकसारखंच होतं. त्यामुळे 2025 आणि 1941 च जसं सेम कॅलेंडर आहे तसच 1918 आणि 2019 च सुद्धा सेम कॅलेंडर होतं. आता मंडळी या स्पॅनिश फ्लू असेल किंवा कोरोना यांच साधारण याचमळे जोडलं जात त्यामुळे हे सुद्धा एक रहस्य मंडळी आहे. मात्र 1941 आणि 2025 हे वर्ष अनेक रहस्यमय तसेच भौगोलिक आणि युद्धजन्य परिस्थिती सारखंच असल्याने सगळ्यांचच लक्ष या दोन्ही कॅलेंडरकर गेल आहे यात दुसऱ्या बाजूला काही जणांच म्हणणं असं आहे की आता दोन्ही वर्षाची परिस्थिती एकसारखी आहे. का तर दोन्ही वर्षात जागतिक अस्थिरता आणि युद्धासारख्या परिस्थिती नक्कीच आहेत. पण त्यांचा स्तर आणि घटनांचे स्वरूप वेगळे आहे. यांना एकाच दृष्टिकोनातून पाहता येणार नाहीय. यात हेही निश्चित आहे की इतिहासातील संपूर्ण घटनाक्रमाची पुनरावृत्ती होत नाही, पण काही प्रसंग आणि परिस्थिती कधी कधी समान वाटतात जर असा व्हिडिओ व्हायरल होत असेल आणि त्यात घटनांना एकसारखे जोडलं जात असेल तर याला ना तार्किक आधार आहे ना वैज्ञानिक पाठबळ असे होत नाही आणि कधीही झाले नाही.